About Us

हा ब्लॉग Birthday Wishes संदर्भात आहे. इथे आम्ही Birthday Wishes in Marathi for Friend, Best friend, Brother, Sister, Husband, Wife, Mother, Father, Lovers व अजून खूप जणांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा मराठी भाषेतून देत आहे. त्याचप्रमाणे टेक्नॉलजी व विविध गोष्टींवर या ठिकाणी तुम्हाला लेख आपल्या मराठी भाषेत मिळतील.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आपल्या जवळच्या खास व्यक्तीला Birthday Wish करून आपण त्याच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकतो. या ब्लॉगच्या मार्फत तुम्हाला अप्रतिम बर्थडे विशेस व इतर टॉपिकवर माहिती तुम्हाला मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला आपला मराठी ब्लॉग आवडेल.

माझ्याविषयी थोडक्यात माहिती 

नाव : सागर रामचंद्र बागडे

पत्ता : रामनगर, गोडळी . ता. जावळी, जि. सातारा  415001

शिक्षण : BA English

Email : 123sagarbagade@gmail.com

आपल्या जवळच्या माणसांचे वाढदिवस  जोरात व खूप साऱ्या शुभेच्छा देऊन साजरे झाले पाहिजेत. Happy Birthday Wishes in Marathi या ब्लॉगला अजून मित्रांपर्यंत पोहचवा.