Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend : नमस्कार, आजच्या पोस्ट मध्ये मी तुमच्यासोबत खूप गंमतीदार वाढदिवसाचे wishes शेअर करणार आहे. भरपूर मित्र ‘Funny Birthday Wishes in Marathi for Friend’ किंवा ‘Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend’ हे शोधत असतात. त्यामुळे आपल्या ब्लॉगवर खूप गमतीदार बड्डे विशेस भेटतील. तुमच्या बेस्ट फ्रेंडला एकदम कडक पद्धतीने झिंग-झिंग-झिंगाट गाणं वाजवून विष करा.

आज एवढे खतरनाक विषेश तुमच्यासाठी घेऊन आलोय की तुमचा मित्र लाजलाच पाहिजे. असले स्टेटस Whatsapp वर ठेऊनच बघा, नाय खाली मुंडी वर पाय केलं ना तुमच्या मित्राने तर बघाच. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतो. कोणी वाढदिवसाचा छोटासा मेसेज जरी पाठवला तरी आनंद गगनामध्ये मावेनासा होतो. आणि त्यात जर तुम्ही एक चांगला, जिगरी दोस्त बनून या दिवशी जर तुमच्या मित्राची खेचली ना, तर यासारखी मज्जा कुठे भेटणार नाही. मी आजच्या पोस्टमध्ये Share केलेले ‘ Funny Birthday Wishes in Marathi’ तुमच्या WhatsApp Status ला ठेवले तर मग गंमत बघा काय प्रतिक्रिया बघायला मिळतेय.

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend

Funny Birthday Wishes Marathi Best Friend
Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend

लहानपणापासून जिम मध्ये घाम हापासणारे,🤕 दुधाच्या बॉटलला डंबेल्स समजणारे😷🍼 मोकाट! काम नसताना उगाच सासुरवाडीला प्रत्येक वीकेंडला येरझाऱ्या घालणारे😜 सेल्फी काढताना वेडंवाकडं थोबाड करणारे😁 दोस्ती केली तर मरेपर्यंत साथ न सोडणारे😘 पण चार-चौघात इज्जतीचा फालुदा करणारे😓 टाईमपास म्हणून चल छय्या छय्या गाणं ऐकून धूम मचाले धूम मचाले धूम करणारे!😜😝 असे आमचे जिवाभावाचे खतरनाक काळीज मित्र श्रीमंत आ रा रा रा रा XYZ यांना वाढदिवसाच्या… 4 किलो वडापाव, 2 किलो मटण देऊन-घेऊन रपा-रप हार्दिक शुभेच्छा🍰🎂🍻

#अलीबाबा_चाळीस_चोर जन्माला आलेत #विचार_थोर _+=_______________+= ● Happy Birthday Bhai ●

डॅशिंग सुपरस्टार अल्लू अर्जुनला मानणारे😎 झकास बोलून, भंकस करणारे🤣 पण मनाने स्वच्छ, खंबीर नेतृत्व😎 जिगरी नेता, बिना खाता-पिता😁 रुबाबदार व्यक्तिमत्व, एखाद्या हिरॉईनीला लाजवेल असे😘 अशा आमच्या लाडक्या बोक्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎂🍰

शेतात लावालय ऊस, बटाटा🌿🥔 भावाच्या बड्डेला आख्या समुद्रात लाटा🏝️🎉 –—––——–—–————————–

बर झालं देवाने तुला मला भेटायची संधी दिली मला हुशार आणि चांगला दोस्त मिळाला नाही म्हणुन काय झालं! तुला तर मिळाला ना हुशार मित्र 😅😂

Funny Birthday Wishes for Friend in Marathi

दिसायला सल्लू भाई 👉 पण मनांन दिलदार💝 बोलणं रोख-ठोक, वागणं जबाबदार Hot Personality चे एकमेव जहागीरदार सतत केस वर करून शेकडो पोरींना #Impress करणारे😘 दिसायला ऋतिक रोशनला पण लाजवणारे #चॉकोलेट बॉय! आपले प्रिय, डझनभर पोरींना प्रेमात वेडे करणारे स्पायडरमॅन सारखे जाळे टाकून खंडीभर चाळे करणारे खतरनाक युवा नेतृत्व 😎 Action Hero आपला जिगरी तुला Birthday च्या टोपली भरून शुभेच्छा😉

एके काळी इ.स. पूर्व………. साली थोर आपल्या भाऊंचा जन्म झाला. भाऊबद्दल काय बोलणार? जन्माला आला अन पोरीचं नशीबच उजळला. कठोर परिश्रमी, जिद्दी आणि चिकाटी…… साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे हितचिंतक DP ला काजळ लावून सतत फोटो बदलणारे👌 Cute स्माईल देऊन, हसी तो फसी चा जयघोष करणारे …………यांचे सुपूत्र……………हिचा नातू 😅😉 शांताबाईच गाणं वाजवून, रपा-रप Birthday च्या शुभेच्छा.

नाव : YZX वय : # काम : मोकाट बोंबलत हिंडणे भाईची माहिती : बोलण्यासारखं शोधून सापडणार नाही करगुटा गाळून हिंडणारे, सतत मजा करणारे पोरीच्या हृदयाचा तुकडा बनून, शोनू-बाबू चा लाड पुरवणारे 100 वेळा आरशात तासन्तास बघणारे जिम करून ‘फॅमिली पॅक’ बनवणारे अभ्यासात ‘0’ चा पाढा म्हणून, पेपरात ‘ग चा म’ करणारे पण ‘होतकरू’,’निर्मळ’ वाया जाऊन सुधारलेल्या आमच्या ***** वाढदिवसाच्या खंडीभर शुभेच्छा

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend

#—Happy Bdday—#Bro 🎂 #100 रात एक —भाई च्या बड्डे चा #केक #लाखात–देखणा #फक्त आपलाच भाऊ चिकना 💐 ————————————————— 🎂 Happy Birthday #जिगरी

किती गोड तुझा स्वभाव आहे लाखात एक तुझं नाव आहे😘 किती गेले आणि किती आले तू माझ्यासाठी किती केले😢 घराला घरपण आणि जीवाला जीवपण देणार दोस्त किती चांगला आणि दयाळू आहेस 😚 अस खोट-खोट बोलून मी माझे भाषण संपवतो तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा भावा 🤣

खर तर मी कोणाचाच वाढदिवस ध्यानात ठेवत नाही. तरी पण आमचे पूज्य गुरुवर्य #Facebook University च्या संचालकांनी सकाळी-सकाळी आमोशेपोटी Messege केला! म्हणून तुला प्रकटीकरणाच्या खूप खूप शुभेच्छा भावा 😜

वय वाढेल तसे केकमध्ये मेणबत्त्या बसेनात राव! करा कस तरी अडजस्ट🎁😝 #HBD_भाई

आर! भाऊ तुझ्या आयुष्यातील ***** वर्षे कमी झाल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा 😜 #यम-is-कंमिंग_वाला #बड्डे🎂

तुझ्यासाठी जरा महागडं गिफ्ट घेऊन येणारच होतो 😕 पण, अचानक लक्षात आलं! 😊 तुझं वय आत्ता लई झालय 😜 अन मागच्या वर्षी दिल होता की गिफ्ट🤓 त्यामुळे ह्या वर्षी फक्त शुभेच्छा®😜😛 #चालतय नव्ह 👌….. व्हय व्हय!😁😅

अजून एक वर्ष #जिवंत राहिल्याबद्दल 😆 ट्रक भरून शुभेच्छा 🍰🎂 #Bdday_Boy

आजच्या दिवस तरी अंघोळ कर 😂 निदान अर्धी अंघोळ???? थोडी तरी! बर जाऊंदे, नाक बंद करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 😂😜

#गुळाच्या ढेपाला मुंग्यांचा कव्हर **** नाय बाबा एवढंच जमलं! 😜 मरो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

नखरे दाखवणारी!😜 जेव्हा बघावं तेव्हा #तोऱ्यात असणारी तोंडावर खंडीभर #पावडर लावून पोरांवर #दादागिरी करणारी😤 #मिसरीची हितचिंतक, #कैऱ्यांची दिवाणी😁 मनमिळाऊ, प्रेमळ, काळजी घेणारी😘 उगीच तोंड वाकड करून सेल्फी काढणारी अशा ह्या माझ्या #माकडम्यावला😂 जन्मदिनी खूप साऱ्या #परात भरून शुभेच्छा 😎🎂

Read More

Best Funny Birthday Wishes in Marathi

Best Funny Birthday Wishes in Marathi

तुमचा चांगला मित्र म्हणून एक मजेदार, हुशार आणि मोहक व्यक्ती असणे ही खरोखर खास आणि एक अद्भुत भेट आहे. तू खरोखर धन्य आहेस माझ्या प्रिय!

तुझ्या वाढदिवसाच्या दिवसासाठी मी तुला माझ्या शुभेच्छा पाठवत आहे, मित्रा!
कोणीतरी जो तितकाच हुशार आणि हुशार आहे
आपण प्रिय मित्र आहात म्हणून मजेदार, पुरस्कारास पात्र आहे.

अभूतपूर्व मजेदार आणि मूळ वाढदिवस पार्टी!
मी तुम्हाला एका दिवसाची इच्छा पाठवत आहे
हास्याने तसेच स्पर्शाने भरलेले,
संस्मरणीय क्षण!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय कळी!

एका सुंदर विनोदी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
एक करिष्माई आणि आवडता मित्र
हे मला अनेक प्रकारे माझी आठवण करून देते.
मार्ग आम्ही इतके समान आहोत, फरक सांगणे अशक्य आहे.
आश्चर्य वाटते की आम्ही इतके चांगले आहोत!
मी तुम्हाला वाढदिवसाच्या छान उत्सवाच्या शुभेच्छा देतो.

आपण आज आहोत, आणि निदान आजच्यासारखेच विस्मयकारक, निदान आपल्यासारखेच विलक्षण
तुमच्या कल्पनेपेक्षा कमी वेळेत तुमचे केस रंगवण्याचे कोणतेही कारण दिसायला खूप उशीर होईल. ते बाहेर पडणे सुरू होणार आहे आणि तुम्हाला शेवटी केसांचा विग खरेदी करावा लागेल. अपरिहार्यतेबद्दल काळजी करू नका.

माझ्या मित्रा, आनंदी आणि भविष्यातील अनेक अविस्मरणीय दिवसांच्या संस्मरणीय वाढदिवसासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो!
माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दुसरी आई!

आमचं रक्ताचं नातं नसलं तरी,
मी तुला माझा भाऊ मानतो.
मला खात्री आहे की तुम्ही सर्व समान व्हाल!
आम्ही तुम्हाला जीवनात शुभेच्छा देतो आणि
मला आशा आहे की तुमच्याकडे परिपूर्ण असेल
आजचा वाढदिवस विलक्षण उत्सव आहे, भाऊ!

विश्वास, निष्ठा आणि समुदायाची भावना
विनोद हे केवळ काही गुण आहेत
जे मित्राला सर्वात चांगला मित्र बनवतात.
तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्यामुळे तुम्ही धन्य आहात.
माझ्याकडे ते सर्व आणि बरेच काही आहे!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी!

आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा!
तू खरोखरच एक अद्भुत मित्र आहेस जसे इतर कोणीही नाही. हे खरे आहे, माझे विलक्षण वैशिष्ठ्य जाणून घेतल्यानंतर इतर कोणीही माझा चांगला मित्र बनू इच्छित नाही! कदाचित आपण शेवटी वेडा आहात! मला आशा आहे की तुम्ही वर्षातील सर्वोत्तम दिवसाचा आनंद घ्याल, मित्रा!

मी वारंवार स्वतःला विचारतो की मी असे काय केले ज्याने मला विचार करायला लावले?
एक चांगला मित्र बनण्याची संधी मिळण्यासाठी मी जे काही केले ते केले?
मी नेहमी पोहोचतो असा निष्कर्ष
माझ्यासाठी, मी काहीतरी केले आहे म्हणून.
मागील आयुष्यात खूप चुकीचे
तू अशा शिक्षेस पात्र आहेस!
मी फक्त तुझ्याबरोबर गोंधळ घालत आहे, प्रिये!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यातील मोठ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुला लहानपणापासून ओळखतो.
वैयक्तिक अनुभवावरून मी तुम्हाला खात्री देऊ शकतो.
तुम्ही तेवढेच मजेदार आणि आकर्षक आहात
जसे तू होतास तेव्हा
माझी इच्छा आहे की तुम्ही कधीही मोठे होऊ नका आणि सुरुवात करू नका
तू जुना वागत आहेस, मी तुझ्याबरोबर आहे, माझ्या प्रिय मित्रा!

माझ्या एका जिवलग मित्राला, जिच्याशी असे वाटते
मला आयुष्यभर माहित आहे की मला अजूनही इच्छा आहे
आज खरोखरच एक आश्चर्यकारक वाढदिवस साजरा!
आनंद घेण्यास सक्षम होण्यासाठी तुम्ही खूप भाग्यवान वाटत असाल
तुझ्या आयुष्यात तुझ्यासारखाच चांगला मित्र होता
मी लहान होतो तेव्हापासून गेलेल्या सर्व वर्षांसाठी!

Watch Funny Birthday Wishes in Marathi On YouTube

तर मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये मी तुमच्यासोबत खूप गंमतीदार वाढदिवसाचे wishes शेअर केले आहेत. तुम्हाला ‘Funny Birthday Wishes in Marathi for Friend’ किंवा ‘Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend’ या बिर्थडे विशेस खूप आवडल्या असतील. तुमच्याजवळ जर असेच Funny Birthday Wishes असतील तर Comment करा म्हणजे आपण आपल्या ब्लॉगवर हे ऍड करू. तर मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या विशेस share करा.

Leave a Comment